अलिबाग तालुक्यात आज सकाळपासून पावसाची संततधार
अलिबाग तालुक्यात आज सकाळपासून पावसाची संततधार
सकाळपासून तालुक्यात पावसाची संतधार पाहायला मिळत आहे मेघगर्जनांसह पाऊस बरसतोय परिणामी अनेक भागात विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.परंतु तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळी राजा मात्र कूठे तरी चिंतेत सापडला आहे. कारण भातशेती आता तयार होऊ लागली आहे. परिणामी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळी राजा चिंतेत आहे. त्याच हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस कोंकण किनार पट्टीस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे एकंदरितच काही काळाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.
निर्भिड वार्ता
मिथुन वैद्य
अधिक बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा ८९७५२२०५६६