अलिबाग तालुक्यात आज सकाळपासून पावसाची संतधार
अलिबाग तालुक्यात आज सकाळपासून पावसाची संतधार
अलिबाग तालुक्यात आज सकाळपासून पावसाची संतधार
मागील अठोवड्यात सात जून दरम्यान पावसाने हजेरी लावली होती मात्र काही काळ पावसानं विश्रांती घेतली होती परंतु आता मात्र पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली असून सकाळपासून तालुक्यात पावसाची संतधार पाहायला मिळत आहे मेघगर्जनांसह पाऊस बरसतोय परिणामी अनेक भागात विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.परंतु तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळी राजा मात्र सुखावला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी भात पेरणी च्या कामना वेग आला आहे. एकंदरितच पावसाने सकाळ पासून जोर धरला आहे परिणामी अलिबागकर सुखावले आहेत.
प्रतिनिधी अलिबाग( मिथुन वैद्य )