सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

रायगड,
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

Advertisement
  • गुरुवार, दि.28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वा.पलावा डोंबिवली येथून पाली, ता.सुधागड, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा.शासकीय रुग्णालय, पाली येथे आगमन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.00 वा. पेडली नवघर रस्त्यावरील लहान पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन. स्थळ:- पेडली तालुका सुधागड. दुपारी 12.30 वा. पेडली ता. सुधागड येथून पेणकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह, पेण येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. बोरगाव, पेण येथे पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.00 वा. पेण शहरालगत असणाऱ्या भुंड्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. दुपारी 3.30 वा.अंतोरा पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 4.15 वा. खरोशी दूरशेत पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5.00 वा. रावे येथील पुलांच्या बांधकामाचे व पाणीपुरवठा योजनेतील टाकी बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 6.00 वा.पलावा डोंबिवलीकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!