अलिबाग तालुक्यात गेली दोन दिवस घनदाट धुके


अलिबाग तालुक्यात गेली दोन दिवस घनदाट धुके पसरले असून घनदाट धुक्यान मुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने वाहतूकोंडी होत आहे मात्र असे असले तरी गेली अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या थंडीची चाहूल लागली असून वातरणात देखील चांगलाच बदल झाला असून सुखद गारवा जाणवत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!